You are currently viewing मी गिरवत राहिले

मी गिरवत राहिले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मी गिरवत राहिले*

गिरवत राहिले
जीवनाच्या पाटीवर अक्षर
सुखाचा सागर
शोधत….

उमटलेच नाही
अक्षरं कधी पाटीवर
मिटले भरभर
लिहिताच….

भरून गेली
पाटी सुखदुःख लिहिता
तरी उरता
शब्द…..

पुन्हा स्पष्ट
लिहिण्यात जन्म गेला
सामोरे परिस्थितीला
जाता…..

जपून ठेवलीत
गिरवून ठेवलेली अक्षरे
जरी चरे
आयुष्यावर……!!

*अरुणा दुद्दलवार*@✍️

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा