B. C. A. DEGREE – प्रवेश प्रक्रिया सुरू, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स, साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी

प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!! 📣 *B. C. A. DEGREE* *BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.* प्रवेश पात्रता ▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण ▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त) … B. C. A. DEGREE – प्रवेश प्रक्रिया सुरू, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स, साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी वाचन सुरू ठेवा