You are currently viewing B. C. A. DEGREE – प्रवेश प्रक्रिया सुरू, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स, साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी

B. C. A. DEGREE – प्रवेश प्रक्रिया सुरू, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स, साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी

प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*

प्रवेश पात्रता
▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण
▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)
▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध
*संपर्क:*
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स
(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)
साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी
📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९

 

प्रतिक्रिया व्यक्त करा