You are currently viewing कल्लापांणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरीचे गुणवंत कामगार कवी श्री.साताप्पा सुतार यांचा स्तुत्य उपक्रम

कल्लापांणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरीचे गुणवंत कामगार कवी श्री.साताप्पा सुतार यांचा स्तुत्य उपक्रम

*कल्लापांणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरीचे गुणवंत कामगार कवी श्री.साताप्पा सुतार यांचा स्तुत्य उपक्रम*

कल्लापांणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी साखर कारखान्याचे गुणवंत कामगार कवी श्री.साताप्पा सुतार हे प्रत्येक वर्षी 51 झाडे देऊन पर्यावरण रक्षण व झाडे लावण्याचा संदेश देतात. “झाडे लावा झाडे जगवा” असा संदेश देत त्यांनी स्वतः एक झाड लावून दहावी पास झालेल्या मुला मुलींना वही, पेन, गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी अशाप्रकारे छोटे छोटे प्रयत्न केल्यास निसर्ग सुद्धा वाचेल आणि पर्यायाने मानव जातीचे रक्षण होईल, त्यासाठी प्रत्येकाकडून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा श्री साताप्पा सुतार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.
“झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा” असा मोलाचा संदेश त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. साहित्याच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा संदेश ते देतात. आजपर्यंत त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह अशी अनेक पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत. ते स्वतः पक्षांसाठी घरटी तयार करून झाडावर लावतात, पक्षांना दाणे, पाणी ठेवतात. असे हे पक्षीप्रेमी कवी निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करतात . त्यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ झाडे वाटपाचा त्याचबरोबर दहावी पास मुला मुलींना वही पेन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी अनेक मान्यवर व अधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =