विनायक कुलकर्णी यांची कृषी मेळा अभ्यास दौ-यासाठी निवड

विनायक कुलकर्णी यांची कृषी मेळा अभ्यास दौ-यासाठी निवड इचलकरंजी : प्रतिनिधी भारतीय ज्ञान, परंपरा, शिक्षण विभाग व सांस्कृतिक मंत्रालय (भारत सरकार) आयोजित तेजपुर विश्वविद्यालय, आसाम येथे होणाऱ्या कृषि मेळा या शेती विषयक अभ्यास दौऱ्यासाठी देशातील सर्व राज्यातून प्रगतशील शेतकऱ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये टाकवडे गावातील गोसेवक विनायक कुलकर्णी यांची निवड झाली आहे. टाकवडेचे विनायक कुलकर्णी … विनायक कुलकर्णी यांची कृषी मेळा अभ्यास दौ-यासाठी निवड वाचन सुरू ठेवा