You are currently viewing दिपमंदिर क्रिडा मंडळ,तांबळडेग. शूटिंग व्हाॅलिबाॅल स्पर्धेत मोरेश्वर मोर्वे, अंतिम विजयी

दिपमंदिर क्रिडा मंडळ,तांबळडेग. शूटिंग व्हाॅलिबाॅल स्पर्धेत मोरेश्वर मोर्वे, अंतिम विजयी

दिपमंदिर क्रिडा मंडळ,तांबळडेग. शूटिंग व्हाॅलिबाॅल स्पर्धेत
मोरेश्वर मोर्वे, अंतिम विजयी

देवगड प्रतिनिधी

दिपमंदिर क्रिडा मंडळ,तांबळडेग. शूटिंग व्हाॅलिबाॅल स्पर्धेत
मोरेश्वर मोर्वे,हा संघ अंतिम विजयी ठरला.
तांबळडेग ग्रामपंचायतच्या मैदानावर सोलर सिस्टिमच्या माध्यमातून तांबळडेग ग्रामपंचायतच्या सहकार्याने शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होते. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मधुकर विठोबा धावडे,अध्यक्ष, श्रीदेव विठ्ठल-रखुमाई मंदिर, तांबळडेग. यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा, ग्रामपंचायत तांबळडेगच्या सरपंच अंजिता दिगंबर कोचरेकर, या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
या स्पर्धेत नामवंत 8 संघांनी सहभाग घेतला होता. सर्व सामने उत्कंठावर्धक झाले. प्रेक्षकांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. अंतिम फेरीची लढत ही क्षणाक्षणाला शिगेला पोहोचली होती. सामना संपायला शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना मोरेश्वर मोर्वे संघाने अंतिम विजेतेपदावर नाव कोरले.
या स्पर्धेत
प्रथम विजेता होण्याचा मान-मोरेश्वर मोर्वे. यां संघाने पटकावला.
सर्वोत्कृष्ट शूटींग व्हाॅलिबाॅलपटू. कै. प्रकाश कृष्णा मालाडकर यांच्या स्मरणार्थ.प्रविण प्रकाश मालडकर यांजकडून रोख रू.5,000/- आणि कायम चषक प्रदान करण्यात आला. तर
द्वितीय क्रमांकाचा मानकरी गांगेश्वर ,नारींर्गे. हा ठरला.
काका मुणगेकर यांजकडून रोख रू.3,000/- आणि कायम चषक देऊन गौरविण्यात आले. तर
तृतीय क्रमांक-दिपमंदिर तांबळडेग यांनी मिळवला.कु.गंधर्व सौरभ जोशी यांजकडून रोख रू.2,000/-आणि कायम चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील
चतुर्थ क्रमांक -शिव रामेश्वर आचरा. हे ठरले . यांना
पांडूरंग (अण्णा)जयवंत शिरवडकर. यांजकडून रोख रू.1,000/-आणि कायम चषक.देण्यात आला.
या स्पर्धेतील
उत्कृष्ट शूटर ,प्रथमेश धुरत-मोर्वे.
उत्कृष्ट लिफ्टर निलेश गांवकर-नारींग्रे.
सर्विसमन-कंक्रादिक लोणे-मोर्वे,ठरले.
या स्पर्धेसाठी
पंच,इसाक रखांगी. प्रमोद सनये..निलेश गांवकर. यांनी काम केले या सर्वांचा संघटन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
गुणलेखक म्हणून बाळू धुरी,बाबुराव सनये.यांनी काम पाहिले.
मुख्याध्यापक गणपतभाऊ राजम. आणि केंद्रप्रमुख आनंद राजम यांनी खेळाचे धावते समालोचन अप्रतिम केले. व उपस्थित क्रीडा शौकिनांची मने जिंकली.
स्पर्धा प्रकाश झोतात खेळविली गेली.सोलार सिस्टीमवर चालणारी विद्युत सोय तांबळडेग ग्रामपंचायतीने मैदानावर कायम स्वरूपी करून दिली होती.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला देवगड शूटिंग व्हाॅलिबाॅल संघटनेचे अध्यक्ष,संजय कदम उपस्थित होते.” क्रीडा संस्कृती जोपासण्याचे उद्देशाने हा खेळ महत्त्वाचा आहे .
शालेय स्तरापासून या खेळाला अनुकूल वातावरण निर्माण होणे गरजेचे असल्याचे कदम यांनी सांगितलं. व दीपमंदिर क्रीडा मंडळाच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली .स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजना बद्दल त्यांनी आपल्या मनोगतात आयोजकांचे कौतुक केले.
सर्व खेळाडूंनी,ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा