वालावल येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने घंटानाद आंदोलन

वालावल येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने घंटानाद आंदोलन

श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर वालावल येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने घंटानाद आंदोलन

श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर वालावल येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने महाराष्ट्रातील आघाडी सरकारला जाग करण्यासाठी केंद्रचा निर्णय मंदिर खुले करण्याबाबत होऊन सुध्दा महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकारने अद्याप मंदिर खुली करण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही अशा निद्रीस्थ आघाडी सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस चारुदत्त देसाई, तालुका सरचिटणीस राजा प्रभू, सरपंच निलेश साळसकर, उपसरपंच संदेश मठकर, ग्रामपंचायत सदस्य पेडणेकर,चव्हाण मॅडम,अर्चना बंगे, आंबेडकर मॅडम,आनंद चौधरी, मळेकर,मनिष वंजारी,बाळा वालावलकर, दिंगबर आंबेकर,कांता आडेकर अक्षय देसाई हे उपस्थित होते हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी माजी तालुका उपाध्यक्ष गुरु देसाई यांच्या नियोजनाखाली यशस्वी संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा