जि. प. स्थायी समितीची सर्वसाधारण सभा 12 नोव्हेंबर रोजी
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषदस्थायी समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.