You are currently viewing मालवण तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मालवण तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मालवण

मालवण तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी मालवण तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री. मेघनाद धुरी, जिल्हाकाँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सरदार ताजर, महेश लुडबे, श्रीहरी खवणेकर, सदा चुरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 5 =