You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यामध्ये विकास कामांचा धडाका सुरूच

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यामध्ये विकास कामांचा धडाका सुरूच

*पोईप, माळगाव, बिळवस, बांदिवडे गावांमधील विकास कामांची भूमिपूजने*

 

पोईप, माळगाव, बिळवस, बांदिवडे येथे कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख छोटू ठाकूर, बाळ महाभोज यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकासकांची भूमीपूजने करण्यात आली.यावेळी आमदार वैभव नाईक यांचे विशेष आभार ग्रामस्थांकडून मानण्यात आले. तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला.आमदार वैभव नाईक यांनी यापुढील काळात जी प्रलंबित विकास कामे असतील तीसुद्धा यापुढील काळात पूर्ण करण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला.

 

यामध्ये पोईप येथे डोंगरी विकास योजने अंतर्गत पोईप खालची पालववाडी ते कुपवरेवाडी जाणारा रस्ता निधी ५ लाख, पोईप सोनजीवाडी ते मुंजेश्वर मंदिर जाणारा रस्ता ५ लाख, मळगाव येथे २५/१५ अंतर्गत मळगाव मिरवेलवाडी जाणारा रस्ता ५ लाख, बिळवस येथे बजेट योजने अंतर्गत बिळवस प्रजिमा ३२ ते बिळवस सातेरी मंदिर मार्ग मजबूतीकरण, डांबरीकरण करणे १० लाख, बिळवस धाकुधाम ते सातेरी जलमंदिर मार्ग ग्रा. मा.२६९ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, प्रजीमा ३२ ते सातेरी मंदिर मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, बांदिवडे येथे बांदीवडे बुद्रुक तपनदेव ते पावणाई मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ६ लाख या रस्ता कामाची भूमिपूजने करण्यात आली.

 

यावेळी पोईप येथे माजी सरपंच बाबली पालव, विभागप्रमुख विजय पालव, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, भाजप उपसरपंच मनाली नाईक, अनिल येरम, बाळा सांडव, ग्रा.पं. सदस्य गिरीश पालव, विठ्ठल नाईक, राजा पालव, गुरुदास पालव,नितीन पालव, नरेंद्र परब,शंकर परब, संदीप परब,मंगेश परब,तुकाराम परब,सुरेश पालव,दीपक पालव, शिवराम नाईक, समीर नाईक, सुनंदा परब, जयश्री परब,मालोजी रासम, लाडोबा परब, नम्रता परब आदी शिवसैनिक उपस्थित होते.

माळगाव येथे उपसरपंच शशी सरनाईक, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, ग्रा. पं. सदस्य श्रीनिवास हडकर, किरण नरे, राजश्री शेलार, अनिता कासले,दिपाली जाधव,सतीष नाईक, अंकुश भोगले,दिगंबर करावडे,महेश परब, उत्तम परब आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बिळवस येथे विभाग प्रमुख राजेश गावकर, उपविभाप्रमुख सुहास पेडणेकर, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, शाखाप्रमुख रामचंद्र पालव, उपशाखा प्रमुख रमेश फणसे,अध्यक्ष मुंबई मंडळ सूर्यकांत पालव,चिटणीस अशोक पालव, माजी तहसीलदार जयराम पालव, माजी पोलिस पाटील विकास सावंत,माजी अध्यक्ष सातेरी देवालय ट्रस्ट आनंद पालव,शिवसैनिक मोहन पालव,संकेत पालव,प्रशांत फणसे,विलास शृंगारे,सुजित पालव,प्रकाश फणसे,आदित्य सावंत,रोहित सावंत,तुषार पालव,भाई माधव,अशोक पालव, अथर्व पालव,रमेश पालव,रुपेश सावंत,सर्वेश सावंत,आनंद साळुंके,अनिल सावंत ,गोपाळ पालव,शुभम वारंग,आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बांदीवडे येथे विभागप्रमुख समीर लब्दे, सरपंच आशू मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, माजी सरपंच संजय राणे, नारायण परब, अनिल परब,सुभाष परब,रंजन प्रभू,सत्यवान राणे,सत्यवान सावंत,चंद्रकांत परब,अमोल परब,आपा परब,बाबुराव गावकर,आबु घागरे,विलास परब,विलास घाडीगांवकर, दिगंबर मेस्त्री,योगेश मेस्त्री, दिनेश मयेकर, बाळा मेस्त्री, नरेंद्र घाडीगावकर, अनिकेत घाडीगावकर आदी शिवसैनिक उपस्थिती होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + nineteen =