You are currently viewing .यथार्थ जीवन..

.यथार्थ जीवन..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूहाचे प्रमुख सन्मा. लेखक कवी पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*….यथार्थ जीवन….*

मृत्यु नितांत सुंदर आहे
स्वागत त्याचे चला करू या
अपेक्षांच्या पल्याड जाऊन
आसक्तिविन चला जगू या……१

अपेक्षानी विरहित जीवन
कर्तव्यासह चला जगू या
ईश्वरचरणी तया ठेवुनी
आनंदाने चला जगू या………२

जीवन त्याला आपण म्हणावे
जेंव्हा ते दुस-यास्तव व्हावे
या जगण्याला हजार आशिष
असे आपुले जीवन व्हावे……..३

यथार्थ जीवन जगण्यासाठी
ईश्वर नश्वर ज्ञात असावे
अध्यात्माची कास धरुनी
गीता भागवत ज्ञात असावे…….४

नश्वर माया त्रिकाळ दिसते
त्यातील जग मायावी असते
त्याही वरती ईश्वर असूनी
त्यासह जगणे यथार्थ असते……५

*…….. पांडुरंग कुलकर्णी………*
कोप्पेल, टेक्सास, अमेरिका २८.५.२३

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + nine =