You are currently viewing श्रेया समीर चांदरकरला राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार जाहीर

श्रेया समीर चांदरकरला राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार जाहीर

मालवण

पंढरपूर येथे 26 ते 28 मे 2023 रोजी होणाऱ्या दुसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात कुमारी श्रेया समीर चांदरकर हिला अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.श्रेया चांदरकर ही वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असून, तिने विविध रंगीत धागांपासून बनवलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीची दखल सोशल मीडिया व विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तिने विविध माध्यमातून अनेक कलाकृती साकार केल्या. व बक्षीसही मिळवली. राज्यस्तरीय अक्षर संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या कलाकृतीची दखल घेतली. पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात अक्षर गौरव पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात येणार आहे.

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा