You are currently viewing बनशंकरी सेवा संस्थेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बनशंकरी सेवा संस्थेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बनशंकरी सेवा संस्थेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील श्री बनशंकरी सांस्कृतिक व सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील दातार मळा येथे श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिर परिसरात आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाघाटन श्री अभिनव रेवणसिद्ध पटदेवरू महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच दीपप्रज्वलन
श्री मृत्युंजय महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भागातील नागरिक तसेच समाज बांधवांनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री बनशंकरी सांस्कृतिक व सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष
सिद्धाराम कळसे , उपाध्यक्ष
मल्लिकार्जुन गंधके , सेक्रेटरी
सिद्धारूढ नंदगाव , सहसचिव
राजशेखर जेऊर , खजिनदार
सतीश अंबलगी , सल्लागार मल्लिकार्जुन अष्टगी, संतोष बुक्का , चिदानंद स्वामी व पदाधिकारी यांच्यासह देवरदासी मैया स्वयंसहायता संघ , श्री बनशंकरी स्वयंसहायता संघ , रामलिंग चौडेश्वरी लिंगायत कोष्टी युवक संघटना, हटकर कोष्टी युवक मंडळ , श्री बनशंकरी ट्रस्ट , लिंगायत कोष्टी समाज संघटना चंदूर व महिला संघटना तसेच परिसरातील समाज बांधवांनी मोलाचे योगदान दिले.

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

 

प्रतिक्रिया व्यक्त करा