डाक सेवक पदांची भर्ती

डाक सेवक पदांची भर्ती

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र व गोवा डाक परिमंडल अंतर्गत एकूण २४२८ ग्रामीण डाक सेवक पदांची विविध प्रवर्गामधून भर्ती प्रक्रिया ऑनलाईन सुरु झालेली आहे. १०९ रिक्त पदे सिंधुदुर्ग टपाल विभागात भरण्यात येणार आहेत. त्यासाठी http://appost.in/gdsonline/Home.aspx या संकेत स्थळाला भेट द्यावी.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारिख 26 मे 2021 रोजी आहे. असे अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्गनगरी यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा