You are currently viewing आजगाव वजराट धाकोरे मार्गे चालू असलेल्या निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम मनसेने रोखले

आजगाव वजराट धाकोरे मार्गे चालू असलेल्या निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम मनसेने रोखले

आजगाव वजराट धाकोरे मार्गे चालू असलेल्या निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम मनसेने रोखले

सावंतवाडी

आजगाव वजराट धाकोरे मार्गे चालू असलेल्या रस्त्याचे काम आज मनसेने रोखले त्या ठिकाणी चालू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होते ठेकेदार व अधिकारी वर्ग यांचा पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्ष होता सदरबाब मनसेचे माजी शाखा अध्यक्ष निलेश मुळीक यांच्या लक्षात येताच त्याने त्या ठिकाणी धाव घेत कामाचे पाहणी केली व काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे त्या ठिकाणी आढळले त्या ठिकाणी घालत असलेले डांबर हे निकृष्ट दर्जाचे होते सदर रस्त्याचे काम मनसेचे निलेश मुळीक यांच्यासह धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक सदस्य प्रवीण पालव जय शेळके आदींनी काम रोखले व दर्जाहीन काम करू देणार नसल्याचे ठेकेदार व अधिकारी वर्गाला इशारा दिला.

 

👩‍💻🧑‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻🧑‍💻

*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃‍♀️🏃‍♂️

*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*

*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*

*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*

*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*

*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*

*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:

*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*

*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*

*अधिक माहितीसाठी संपर्क करा*

*📲7350219093*
*📲9022686944*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा