You are currently viewing गावराई व पडवे येथील विकास कामांची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

गावराई व पडवे येथील विकास कामांची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

*गावराई व पडवे येथील विकास कामांची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने*

*रस्ते दुरुस्तीची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार*

आमदार वैभव नाईक यांनी गावराई तेलीवाडी थळकरवाडी, कुळकरवाडी, टेंबवाडी, बौद्धवाडी, ग्रा. मा. ११३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे निधी ६ लाख ६१ हजार व पडवे चिरेखाण ग्रा. मा. १०४ मजबुतीकरण करणे व डांबरीकरण करणे निधी ७ लाख १२ हजार हि कामे मंजूर केली असून आज या कामांची भूमिपूजने करण्यात आली. रस्ते दुरुतीची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी गावराई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम,ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर,सरपंच सोनल शिरोडकर, कृष्णा गावडे, विकास गावडे, हरी वायंगणकर, सानिका सामंत, विष्णू गावडे, संतोष गावडे, विनोद राऊत, विजय आंगणे, तानाजी गावडे, प्रमोद घाडी, दर्शन म्हसकर, सतीश गावडे, नित्या आंगणे आदी
पडवे येथे संतोष शिरवलकर, सरपंच आनंद दामोदर, यशवंत सावंत, संगीता नलावडे, विजयालक्ष्मी परब, सुरेश कदम, बबन तारापूरे, रामचंद्र परब, बुधाजी परब, नाना नाडकर्णी, संतोष सावंत, अशोक परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =