You are currently viewing जिल्ह्यात आज नवीन 341 जण कोरोना बाधीत

जिल्ह्यात आज नवीन 341 जण कोरोना बाधीत

सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 409

–  जिल्हा शल्य चिकिस्तक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 276 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 341 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =