You are currently viewing गुरु संगीताचार्य रुपाली देसाई मानाच्या ८ पुरस्काराने अलंकृत

गुरु संगीताचार्य रुपाली देसाई मानाच्या ८ पुरस्काराने अलंकृत

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना गुरु संगीताचार्य रूपाली देसाई यांना कथ्थक शैलीतील, श्री गणेशाचे अधिष्ठान त्यांच्या संगीताचार्य विषयासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मानाच्या एकूण आठ पुरस्कारांनी अलंकृत करण्यात आले.
संगीत क्षेत्रातील गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्करदेखील त्यांना संपादित केला आहे. गेली अनेक वर्षे त्या एक उत्तम नृत्यांगना म्हणून सुपरिचित आहेतच. गेली २५ वर्षांहून अधिक काळ त्या संस्कृती नृत्य कला मंदिर, दादर येथे अनेक विद्यार्थ्यांना घडवित आहेत. त्यांना तेज तपास्विनी पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. सध्या कथ्थक नृत्यशैलीतील श्री गणेशाचे अधिष्ठान हा त्यांचा पीएचडी विषयावर आधारित कार्यक्रम गाजत आहे. त्या कार्यक्रमाच्या नृत्य दिग्दर्शनाची बाजू त्यांच्या ज्येष्ठ शिष्या दिशा देसाई यांनी समर्थपणे पेलली आहे.

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + six =