You are currently viewing आम. नितेश राणेंच्या माध्यमातून उद्या महिलांसाठी “द केरला स्टोरी” चित्रपट शो…

आम. नितेश राणेंच्या माध्यमातून उद्या महिलांसाठी “द केरला स्टोरी” चित्रपट शो…

कणकवली

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून कणकवली “द केरला स्टोरी” हा चित्रपट ता १४ ला कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिर येथे महिलांसाठी मोफत दाखविण्यात येणार आहे. दुपारी १२.३० चा शो यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या चित्रपटाला उपस्थित दर्शवावी, असे आवाहन आम.नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 3 =