You are currently viewing मन बावरे

मन बावरे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम भावगीत*

*मन बावरे*

शब्दाविन ते सारे कळले
मन बावरे हळवे झाले !! धृ !!

नयनी तुझ्या भावही न्यारे
पापण्या आड इशारे प्यारे
लज्जेनेच मी रे बावरले
शब्दाविन ते सारे कळले !!१!!

हातात घेता हात कोमल
राहत नाही माझा अंमल
स्पर्शाने सख्या मी मोहरले
शब्दाविन ते सारे कळले !!२!!

गंध तनाचा मन मोहतो
अधरावरी बघ भाळतो
मिठीत घेता मीही विरले
शब्दाविन ते सारे कळले !!३!!

*© दीपक पटेकर [दीपी]*
८४४६७४३१९६

 

ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

*संवाद मिडिया*

*🥘मुंबईतील तवा फ्रायची चव🥘*

*🧇आता चाखा सावंतवाडीत !🧇*

*🐔The Rooster*🐔

🍗🍗 *(Hot & crispy) 🍗🍗 घेऊन आलय*

🧇 *FAMOUS* 🧇
🥘 *तवा फ्राय* 🥘
*👨🏻‍🍳आपल्या सिंधुदुर्गात !👨🏻‍🍳*

🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗

*🥠चिकन मोगलाई तवा फ्राय*
*🍲मटण दरबारी तवा फ्राय*
*🍤प्रॉन्स तवा फ्राय*
*🥟फिश तवा फ्राय*
*🥩पापलेट तवा फ्राय*
*🍗विंटर लेग*
*🧇मलाई टिक्का*
*🍖गोल्डन टिक्का*
*🥯भेजा फ्राय*

🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔

*🥘🫕तवा फ्रायचे 60 हून अधिक फेमस मेन्यू येणार चाखता🫕🥘*

*🍳ऑमलेट व्हरायटीसह डेलिशस् 🍜चायनीज सूप,🍗 चिकन स्टार्टर, 🍝नुडल्स, 🥗व्हेज चायनिज डिशेस, 🍤चिकन चायनिज डिशेसही उपलब्ध*

🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔

*🍤मोती तलाव काठावर तडका तवा फ्रायचा 🍤*
*🍗 Hot & crispy🍗 मेन्यू *🐔The Rooster 🐔 सावंतवाडीचा !*

*🛣️ पत्ता : The Rooster, मोती तलाव समोर, रामेश्वर प्लाझा, कॉलेज रोड, सावंतवाडी*

*संपर्क :*👇
*📱9168010755*

*जाहिरात लिंक*👇

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 4 =