मालवण
मालवण तालुक्यातील हेदुळ गावातील सामजिक कार्यकर्ते मंगेश पांचाळ ह्यांनी रुपये 5000/-चा औषधसाठा (NCD) आरोग्यवर्धिनी केंद्रास कार्यक्षेत्रातील रुग्णांची गरज ओळखून उपलब्ध करून दिला. यावेळी सरपंच प्रतीक्षा पांचाळ,उपसरपंच नंदकिशोर सावंत व हेदुळ ग्रामस्थ उपस्थित होते . वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी आभार व्यक्त केले.