You are currently viewing आरोग्यवर्धिनी केंद्र हेदुळ येथे जीवनावश्यक उच्चरक्तदाब, मधुमेह साठी लागणारा औषधसाठा भेट

आरोग्यवर्धिनी केंद्र हेदुळ येथे जीवनावश्यक उच्चरक्तदाब, मधुमेह साठी लागणारा औषधसाठा भेट

मालवण

मालवण तालुक्यातील हेदुळ गावातील सामजिक कार्यकर्ते मंगेश पांचाळ ह्यांनी रुपये 5000/-चा औषधसाठा (NCD) आरोग्यवर्धिनी केंद्रास कार्यक्षेत्रातील रुग्णांची गरज ओळखून उपलब्ध करून दिला. यावेळी सरपंच प्रतीक्षा पांचाळ,उपसरपंच नंदकिशोर सावंत व हेदुळ ग्रामस्थ उपस्थित होते . वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 6 =