You are currently viewing माणूस पाहिला नाही

माणूस पाहिला नाही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*माणूस पाहिला नाही*

दुसर्‍याचा जीव घेणारा गळा कापणार पाहिला
माणसासाठी जीवाला जीव देणारा माणूस पाहिला नाही

परमार्थातही स्वार्थ शोधणारे पाहिले
पण परक्यांसाठीही निःस्वार्थपणे वागणारा माणूस पाहिला नाही

सभ्य माणसातही शैतान जागताना पाहिला
माणसासाठी माणूस म्हणून जगणारा माणूस पाहिला नाही

इतिहासात जमा झाले ते जे दुसर्र्‍यांसाठी लढले
आपल्यांसाठी लढणारा आता माणूस पाहिला नाही

जगावेगळी प्रथा कशी ही जगावेगळी कर्मकांडे
विज्ञानाची कास धरून वागणारा माणूस पाहिला नाही

तुझेमाझे माझेतुझे करण्यात जीवन वाया गेले
एकोप्याने प्रेमभावात जीवन जगणारा माणूस पाहिला नाही

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − seventeen =