You are currently viewing अत्तर

अत्तर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी सन्मा. कवी श्री.विलासजी कुलकर्णी लिखित अप्रतिम लावणी रचना*

*अत्तर*

कंच्या अत्तराचा फिरविला हो फाया
तुम्ही लई मनात भरले की हो राया …

हे अत्तर दिसतया विलायती लई महाग
पोरीसोरींनी तुम्हासाठी लावलीय रांग
नका दाखवु राया तुमचे रंगीेन रंगढंग
मीच लावील तुम्हा शेवट पावतो माया
तुम्ही लई मनात भरले की हो राया …

पडले लई कडकडीत गरम गरम उन
कधीच तयार होऊन बसले मी नव्यानं
नवी नवरी नटली शेवरी अजून मी लहान
दिसते कशी जोडी आरसा घ्या पाहाया
तुम्ही लई मनात भरले की हो राया.

चारचौघात रुबाब तुम्ही टोपीधारी नेता
लाल गुलाबी गाल साखर पेरित जाता
अक्कडबाज मिशीवर लईच जोर देता
थाटात चांदीचे ताट पक्वान्न देते खाया
तुम्ही लई मनात भरले की हो राया ..

चुना कळीदार काथ टाकून सजवले पान
केशर सुपारी गुंजपत्ता टाकते मी नव्यानं
तीनसे एकशेविस तामुल शक्ती वाढेल अजून
देशी मघई पान तयार हाय तुम्हा द्याया
तुम्ही लई मनात भरले की हो राया …

पान खाऊन झाले बेहोश तुम्ही गुलहौशी
उचलला विडा होणार मी तुमची मानसी
झालेय तुमची मनोमनी ठरवले मनाशी
सोपवते तुम्हाकडे लाखमोलाची काया
तुम्ही लई मनात भरले की हो राया….

विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664

 

संवाद मिडिया*
*Web link*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा