You are currently viewing उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा आणि रोड वरील अपघातबाबत जनजागृती

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा आणि रोड वरील अपघातबाबत जनजागृती

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा आणि रोड वरील अपघातबाबत जनजागृती

सिंधुदुर्गनगरी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा आणि रोड वरील अपघात कमी करणेचे दृष्टीने कसाल बस स्थानकात जनजागृती करण्यात आली.

            यावेळी रिक्षा चालक, व प्रवासी  वर्ग व रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या लोकांना परिवहन अधिकारी  अरूण पाटील, विनायक सपकाळ तसेच नवनियुक्त  प्रितम जाधव, वर्धमान लाडगे यांच्या कडून जनजागृतीपर मार्गदर्शन  करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा