You are currently viewing महात्मा ज्योतीराव फुले

महात्मा ज्योतीराव फुले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*महात्मा ज्योतीराव फुले*

गोऱ्हे कुळात जन्मूनी,
फुले नामे ज्यांस ओळखले.
जनतेनेच त्यांस प्रेरणेने,
महात्मा पद बहाल केले.

लेखक विचारवंत म्हणती,
समाजसुधारक ओळख बनली.
सत्यशोधक समाज संस्था,
ज्योतिरावांनी स्थापन केली.

शिक्षण जिथे घेणे कठीण,
स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली.
सावित्रीला साक्षर करुनी,
स्त्रियांची पहिली शाळा काढली.

स्पृश्य अस्पृश्य भेद मिटवूनी,
अस्पृश्यांना घरात पाणी दिले.
सुरुवात स्वतःपासून करुनी,
समाजास नवे वळण दाविले.

शेतकरी बहुजन समाज,
कार्यात अग्रस्थानी ठेवला.
मुली,दलित,रात्रशाळा असा,
शिक्षणाचा मजबूत पाया रोवला.

हंटर कमिशन पुढे मागणी,
सक्तीचे अन मोफत शिक्षण.
रूढी परंपरा अन अंधश्रद्धा,
दूर करुनी केले सार्थ जीवन.

सुधारणावादी विचार पसरण्या,
सुरू केले वृत्तपत्र दिनबंधू.
अशा थोर महात्म्याला आपण,
सारे मिळूनी शत शत वंदू.

©(दीपी)✒️
दीपक पटेकर. सावंतवाडी
८४४६७४३१९६

————————————

*संवाद मीडिया*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*👉नव्या युगातील करिअर्सचे एकमेव प्रवेशद्वार !*

*🖥️ MS-CIT 🖥️*

*🌍आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्यूटर कोर्स*

*👨‍🎓जॉबची संधी नक्की… करिअरची दिशा पक्की !*👩‍🎓

*१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेनंतरचा सुट्टीतील सर्वोत्तम अभ्यासक्रम घेऊन आलय*

*🖥️ SSI COMPUTER* 🖥️

*🔹Learn from Expert*

*उपलब्ध कोर्सेस*

*▪️MS-CIT*

*▪️MKCL English*
*Gateway to Job Success*

*▪️MKCL Tally with GST*
*Gateway to Knowledge Lit Careers*

*▪️Tally Prime*

*MKCL अधिकृत अध्ययन केंद्र*

*♦️आमची वैशिष्ट्ये*♦️

*♻️सतत 13 वर्ष जिल्ह्यातील नंबर 1 बेस्ट परफॉर्मिंग सेंटर*

*_♻️onset व NSDC सर्टिकाईड तंज्ञ प्रशिक्षक वर्ग_*👨🏻‍🏫🧑‍🏫

*_♻️मुलींसाठी स्वतंत्र्य बॅचेस_*👩‍💻

*_♻️जिल्ह्यातील एकमेव केंद्रशासनाच्या नियमानुसार 5 स्टार सुख-सुविधांसह उपलब्ध_* 5️⃣

*_♻️संपूर्ण वातानुकुलित व CCTV च्या निगराणित_*🆒

*_♻️सोयीनुसार बॅचेस उपलब्ध_*

*_♻️Digital classrom सह स्वतंत्र Practical व्यवस्था (एक विद्यार्थी एक संगणक)_*

*_♻️MSCIT / MKCL – IT/ Tally – Prime / KLIC English/c++/ Java course उपलब्ध_*

*_♻️देशात तसेच परदेशात आमचे विद्यार्थी कार्यरत_*

*पत्ता : SSI COMPUTER™, द्वारकानाथ कॉम्प्लेक्स, विठ्ठल मंदिर – फिश मार्केट रोड, सावंतवाडी*

*📲संपर्क :- 9420740740*

*Advt link …👇*

————————————————

*संवाद मीडिया*

*🏟️कृष्णामाई बोअरवेल🏟️*

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*

*📍 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*🛑 प्रोप्रा. : आनंद रामदास*

📲 *संपर्क :*

*9422381263 / 7720842463*

*Advt link*

———————————————-

*संवाद मिडिया*

*_😇गेल्या २५ वर्षाची विश्वसनीय परंपरा…💯_*

*👉🏢 सावंतवाडीच्या….*

*♻️”माने सुपर बाजार” ♻️*

*मध्ये कोणतीही 🍽️ घरगुती वस्तू🤗 खरेदी करा आणि तब्बल 1️⃣0️⃣ ते 5️⃣0️⃣ टक्के पर्यंत 🎊सूट मिळवा…!!🎊*

*🎊गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या🎊 पार्श्वभूमीवर 👥ग्राहकांसाठी घेवून आलो आहोत खास ऑफर…!!🥳*

*🍽️भांड्या पासून फर्निचर🪑 पर्यत काहीही खरेदी करायचंय, तर 💫”माने सुपर बाजार”💫मध्येच जायचं..🏃🏻‍♀️*

*👉आमच्याकडे स्टील🍴, तांबा-पितळ🧉, ॲल्युमिनियमच्या🍶 भांड्यांसह थर्मास🧂, हॉटपाॅट🍳 आदींसह अनेक उत्पादने…🥳*

*_👉त्याच बरोबर हॉकिन्स, प्रेस्टिज🍳, गोदरेज-बजाज फॅन🥶, मिल्टन, सेलो, व्हीगार्ड, कुकवेअर, फिलिप्स यासारखे असंख्य नामांकित कंपन्यांची🏢 उत्पादने ती ही एकाच दालनात🥳_*

*_👉खास एक्सचेंज ऑफर मिक्सर, कुकर, गॅस शेगडी_*

*फक्त या…🏃🏻‍♀️ आणि तुमच्या आवडीचे उत्पादन खरेदी करा…!!🛍️*

*🎴पत्ता:-*
*♻️ माने सुपर बाजार*♻️

*श्री राम वाचन मंदिर बिल्डींग, सावंतवाडी*

*संपर्क:- प्रसाद माने*
*📲9422633433* *8080394006*

*जाहिरात लिंक*👇

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा