You are currently viewing कासवं कासावीस ! देवा ..!!

कासवं कासावीस ! देवा ..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवी बाबा ठाकूर यांची British Council तर्फे इंग्लिश भाषेत अनुवाद नाट्य रचनेत रूपांतर केलेली अप्रतिम काव्यरचना*

 

*कासवं कासावीस ! देवा ..!!*

 

निसर्गाचं सहवास्तव तू नाकारलसं

देवा !तू हातचं राखून दिलसं

करिष्म्याने कासवं कासावीस

नको देवा करूस!अशी घासाघीस

 

जन्मताच गोपनीयतेची तू

कवच कुंडल कासवांना घातलीस

तयांच्या सर्वांगाला तू ओली

कणिक लाटून !अंगावर थापलीस

 

कोमजलेल्या कासवांना फुलविण्याचा कसला रे हा अट्टाहास

त्या कासवांना पूर्ण जगण्याचा

तरीही तू आशिर्वाद दिलास…!

 

देवा !सहवास्तव निसर्गाच तू

कां झाकून ठेवलंस रे

त्या कासवांच्या आई बाबांची

जन्मभर दमछाक होते रे..!

 

ईश्वरी विचित्र करिष्म्याने तुझ्या

कमनशिबी कासवं कासावीस

सश्यांच्या कळपांत शर्यतीत तू !देवा

त्यांना धावायला सोडून दिलस..!

 

वारंवार देवा !अश्या चुका

तू करू नकोस रे …

जन्म देते वेळी

घासाघीस करू नकोस रे ..!

 

बाबा ठाकूर

*British Council तर्फे या रचनेचे इंग्लिश भाषेत अनुवाद नाट्य रचनेत रूपांतर!*

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा