You are currently viewing अखेर डी.एड.च्या शिक्षकांचे उपोषण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर स्थगित

अखेर डी.एड.च्या शिक्षकांचे उपोषण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर स्थगित

ओरोस :

 

सिंधुदुर्गनगरी येथे सुरू असलेल डी.एड.च्या शिक्षकांचे उपोषण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर अखेर स्थगित करण्यात आल आहे. गेले १४ दिवस हे उपोषण सुरू होत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून डीएड शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =