You are currently viewing सावंतवाडीत व्यापारी महासंघाच्या ३३ व्या एकता मेळाव्याला उत्साहात सुरूवात…

सावंतवाडीत व्यापारी महासंघाच्या ३३ व्या एकता मेळाव्याला उत्साहात सुरूवात…

दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटनखासदार सुरेश प्रभूंची ऑनलाईन उपस्थिती…

सावंतवाडी

जिल्हा व्यापारी संघाच्यावतीने येथे आयोजित व्हर्च्युअल एकता मेळाव्याला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी खासदार सुरेश प्रभू ऑनलाईन पध्दतीने या मेळाव्यात सहभागी झाले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब,उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर,शशीकांत नेवगी, सुनील सौदागर,दिलीप भालेकर, श्रीमती कासकर, अध्यक्ष नितीन तायशेटे, नितीन वाळके, संदीप टोपले, संजय सावंत, पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =