You are currently viewing राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रम

राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रम

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले स्वतः रक्तदान, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्वतः रक्तदान करत रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. शिबिराला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा