You are currently viewing कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली इ. १० वीचा निकाल ९८.२७%

कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली इ. १० वीचा निकाल ९८.२७%

कणकवली

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च – २०२३ या परीक्षेस कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली प्रशालेतून’ एकूण ५८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण होवून प्रशालेचा निकाल ९८.२७% लागला.

प्रथम कु. श्रीया सुभाष मठकर एकूण गुण ४७२ शे. गुण – ९४.४० %, व्दितीय कु. सुमन शिवाजी गुरव: एकूण गुण ४७१ शे. गुण – ९४.२० %, तृतीय कु. साक्षी महेश गावडे एकूण गुण ४५८ शे. गुण – ९१.६० % पटकावले.
यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा. पुरुषोत्तम स. दळवी, कार्याध्यक्ष मा. श्री. सुर्यकांत रा. – – दळवी, सरचिटणीस मा. विजय पां. सावंत, व सर्व संस्था पदाधिकारी तसेच मा. कृष्णा रा. दळवी, ( स्कूल कमिटी – चेअरमन ), मा. नामदेव रा. घाडीगांवकर ( स्कूल कमिटी व्हा. चेअरमन), मा. अतुल सु. दळवी ( स्कूल कमिटी सदस्य ), मा. रजनीकांत ब. दळवी ( स्कूल कमिटी सदस्य), मुख्याध्यापक श्री. व्ही. व्ही. वगरे वरिष्ठ शिक्षक- श्री. एस. के. सावळ व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि पालकवर्ग, ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे व प्रशालेचे अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा