प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डेमो हाऊस चे भूमिपूजन

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डेमो हाऊस चे भूमिपूजन

सावंतवाडी

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत  डेमो हाउसचे भूमिपूजन सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती शीतल राऊळ  यांच्या हस्ते झाले.

यावेळी. उन्नती धुरी, माजी सभापती रवींद्र मडगावकर, पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत, मोहन चव्हाण, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,अमित कल्याणकर उपअभियंता जि. प. उपविभाग बांधकाम सावंतवाडी,  ठाकूर पशु विकास अधिकारी,  प्रशांत चव्हाण कृषी अधिकारी,  टेमकर शाखा अभियंता, सह अधिकारी व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा