You are currently viewing जिल्हा काँग्रेस कुडाळच्या वतीने 17 सप्टेंबर हा दिवस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा….

जिल्हा काँग्रेस कुडाळच्या वतीने 17 सप्टेंबर हा दिवस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा….

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या व कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने कुडाळ तालुक्यात 17 सप्टेंबर हा दिवस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते व तालुकाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर जोशी, उपसरपंच दिनेश वारंग, ग्रामपंचायत सदस्य अमरेश बागवे, प्रकाश धुरी, प्रिया परब, युवा कार्यकर्ते निलेश गावडे, चिराग मुंज, विकास परब, मंगेश पार्सेकर इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी घोषवाक्य फलकासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप पक्षा विरोधात घोषण दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =