You are currently viewing कोलगाव येथील मायकल डिसोजा यांना कोकण आयडॉल पुरस्कार…

कोलगाव येथील मायकल डिसोजा यांना कोकण आयडॉल पुरस्कार…

कोकण भूमि प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मान; बांबू लागवडीत आर्थिक क्रांती केल्याने गौरव…

सावंतवाडी

बांबू लागवडीतून आर्थिक क्रांती करणार्‍या कोलगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचा कोकण आयडॉल या पुरस्काराने गौरव जाहीर करण्यात आला आहे. कोकण भूमि प्रतिष्ठान कोकण क्लब यांच्या माध्यमातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण १६ जुलैला दादर येथे होणार आहे.

यावेळी उपमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत बाबाजी राजे भोसले, प्रसाद लाड आदी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा