You are currently viewing ३ जानेवारीला एडगावात रास्ता रोको करणार : जयेंद्र रावराणे 

३ जानेवारीला एडगावात रास्ता रोको करणार : जयेंद्र रावराणे 

वैभववाडी

तालुक्यातील रस्ते व वीज प्रश्नासंदर्भात ३ जानेवारीला माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे  रास्तारोको आंदोलन करणार आहेत. एडगाव तिठा येथे सकाळी हे आंदोलन होणार आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, शेतकरी वीज जोडणी या विषयावर हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव व नागरिक यांनी आंदोलनात सहभागी व्हावे  असे आवाहन जयेंद्र रावराणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा