You are currently viewing २६ मार्च रोजी सिंधुदुर्गात जि. प. मार्फत आयोजित भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा

२६ मार्च रोजी सिंधुदुर्गात जि. प. मार्फत आयोजित भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा

सिंधुदुर्ग :

 

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत आयोजित करण्यात आलेली “भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा सन २०२२/२३ “रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी तालुका परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेला इयत्ता चौथी व सातवीचे जे विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत त्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तरी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळीच उपस्थित राहावे. परीक्षा रविवार दिनांक २६ मार्च २०२३ पेपर १ इयत्ता चौथी व सातवी, परीक्षेची वेळ सकाळी ११ ते १२:३०, पेपर २ इयत्ता चौथी व सातवी, परीक्षेची वेळ दुपारी २:०० ते ३:३०.

इयत्ता चौथीसाठी परीक्षा केंद्रे खालीलप्रमाणे

1)तालुका कणकवली- विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली 2) तालुका कुडाळ- कुडाळ हायस्कूल कुडाळ 3)तालुका सावंतवाडी- आर पी डी हायस्कूल सावंतवाडी 4)तालुका मालवण -अ शी दे टोपीवाला हायस्कूल मालवण 5)तालुका वैभववाडी- श्री माधवराव पवार विद्यालय कोकीसरे, 6) तालुका वेंगुर्ला -आर के पाटकर हायस्कूल वेंगुर्ले आणि उपकेंद्र -मदर तेरेसा इंग्रजी माध्यम शाळा वेंगुर्ले 7) दोडामार्ग-दोडामार्ग इंग्लिश स्कूल ,दोडामार्ग 8) देवगड -शेठ म ग हायस्कूल देवगड

इयत्ता सातवी साठी परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे

1) तालुका- कणकवली- एस एम हायस्कूल कणकवली 2) तालुका कुडाळ- क म शि प्र मंडळाचे इंग्रजी माध्यमाची शाळा कुडाळ 3) तालुका सावंतवाडी- मिलाग्रीस हायस्कुल 4) तालुका मालवण- भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवण 5) तालुका वैभववाडी- श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे 6) तालुका वेंगुर्ले -वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ले 7) तालुका दोडामार्ग- साटेली भेडशी हायस्कुल 8) तालुका देवगड- श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल जामसंडे विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल तिकीट ,शाळेचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड सोबत आणावे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी शालेय गणवेशात उपस्थित रहावे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी त्या त्या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वेळीच उपस्थित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी घ्यावी, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी दिली.

*संवाद मिडिया*

 

*निसर्गाच्या सान्निध्यात आपले🏠 घरटे… म्हणजेच 🌴 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🌴*

 

*Advt link👇*

————————————————–

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

आता कोकणच्या मध्यभागी असलेल्या आलिशान प्रकल्पाचा एक भाग व्हा… आणि 🌴निसर्गाच्या निर्मळ 🏡 सौंदर्याचा स्वीकार करा…😇

 

निसर्गाच्या सान्निध्यात आपले🏠 घरटे… म्हणजेच 🌴 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🌴

 

🏠 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🏡 मळगाव – सावंतवाडी.. आपल्याला मिळत आहे निसर्ग रम्य वातावरणात राहण्याची सुवर्णसंधी..😍

 

*गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या मुहूर्तावर 📝बुकिंग केल्यास आकर्षक सुट..💫*😍

 

💁‍♂️ *ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधा..*📱

 

🏘️ *तीन भव्य प्रकल्पाच्या यशानंतर.. *”2BHK फ्लॅट इमारत”* चा 🏬 *चौथा प्रकल्प* लवकरच ग्राहकांकरिता..🥳🤩

 

👉 *वैशिष्ट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि 😍आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप आपल्याला 💁‍♂️येथेच पाहायला मिळेल..*😇

 

*महा रेरा रजिस्ट्रेशन नं. – P52900046973*

 

💫 *आपल्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्ये* 💫

 

👉 सावंतवाडी रेल्वे स्टेशन 🚆५ मिनिटाच्या अंतरावर

👉मुंबई-गोवा महामार्ग 🛣️आणि मळगाव बाजारपेठ १.० किमी अंतरावर😇

👉 सावंतवाडी शहर ५.० किमी अंतरावर 🌃

👉 मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट🛬 २२ किमी अंतरावर🛩️

👉 वेंगुर्ला शहर 🌇आणि समुद्रकिनारा २२ किमी🏖️ अंतरावर

👉 शिरोडा समुद्रकिनारा २२ किमी अंतरावर🏖️

👉 तारकर्ली समुद्रकिनारा ५१ किमी अंतरावर 🌊

👉 आंबोली पर्यटन क्षेत्र 32 किलोमीटर अंतरावर🥶

 

*मग आता वाट कसली पाहताय..🤔 आजच आपल्या हक्काच्या 🏠 वास्तूची बुकिंग करा..📝*

 

🏢 *पत्ता – वृक्षवल्ली, मळगाव, रेल्वे स्टेशन जवळ, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग*

 

📱 *संपर्क – 9421268100 / 7588270707*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 4 =