You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा भात पाहणीचा दौरा खारेपाटण पासून सुरु…

पालकमंत्री उदय सामंत यांचा भात पाहणीचा दौरा खारेपाटण पासून सुरु…

खारेपाटण :

गेल्या १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या भात नुकसानीची पहाणी आज पालकमंत्री उदय सामंत यांनी सुरु केली असून त्याच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते सोबत जिल्हा शिवसेना नेते अतुल बंगे, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, युवानेते संदेश पारकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, संदेश पटेल, तालुका प्रमुख शैलेश भोगले व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा