मुख्यमंत्र्यांचा सही नंतर होणार आंबोली कबुलायतदार जमिनीचा अंतिम निर्णय- अब्दुल सत्तार….

मुख्यमंत्र्यांचा सही नंतर होणार आंबोली कबुलायतदार जमिनीचा अंतिम निर्णय- अब्दुल सत्तार….

आंबोली
कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नाची फाईल मंजुरीसाठी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या टेबलवर गेली असून येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्याची सही होऊन कबुलायतदार जमिनीचा अंतिम निर्णय होणार असल्याचे महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी येथे दिली. त्यांच्यासमवेत आमदार दीपक केसरकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा