You are currently viewing अंत्योदय योजनेतील लाभार्थीना 1 किलो साखर

अंत्योदय योजनेतील लाभार्थीना 1 किलो साखर

सिंधुदुर्गनगरी

जिल्हयातील सर्व अंत्योदय योजना शिधापत्रिका धारकांना माहे जुलै ते सप्टेंबर मध्ये प्रती शिधापत्रिका 1 किलो साखर वाटप करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी  सिंधुदुर्ग  हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा