You are currently viewing तिलारी पंचक्रोशीतील जनता सुज्ञच…

तिलारी पंचक्रोशीतील जनता सुज्ञच…

तिलारी पंचक्रोशीतील जनता सुज्ञच…

शिवसेना दोडामार्ग तालुका उपप्रमुख मायकल लोबो

दोडामार्ग

तिलारी पंचक्रोशीतील जनता सुज्ञच आहे याचे ज्ञान संजय विरनोडकर यांनी करुन घ्यावे.दीपकभाई केसरकर यांनीच १४ वर्षांत काय केले हे जनतेला माहीत असल्यानेच त्यांना तिन वेळा जनतेने भरघोस मताधिक्याने निवडून दिलेय त्यामुळे नाडकर्णीची तळी उचलून विरनोडकर यांनी उडी घेऊ नये.तुमचे सात/बारा चे पराक्रम कळणे पंचक्रोशीतील जनतेला माहीत आहेत ते संपूर्ण जिल्ह्य़ात पोचवू नका.तुमच्याच नाडकर्णी च्या चष्म्यातून कळणे मायनिंग, आडाळी midc त काय पराक्रम केलात व तुमचा त्यात काय इंटरेस्ट आहे तो सर्वाना ज्ञात आहे.नाडकर्णी त जर हिम्मत असेल तर त्याने पालकमंत्री, वनमंत्री यांचे मार्फत हत्ती तिलारी खोऱ्यातील राखीव वनसंवर्धन क्षेत्रात न ठेवता कर्नाटकात पाठवू असेही घोषित करावे.नाडकर्णी ला आपल्या टिकेवर उत्तर द्यायला तिलारी खोऱ्यातील कोणीच कार्यकर्ता का सापडला नाही याचेही आत्मपरीक्षण करावे.दोडामार्ग नगरपंचायत च्या भूमिपूजन समारंभ वेळी नाडकर्णी यांनी दिलेल्या आडाळी midc वर बोला म्हणून राणे साहेब यांना सांगितल्यावर काय मनोरंजन झालंय त्याचे आत्मपरीक्षण करून केसरकर यांचेवर बोलावे उगिच लायकी पेक्षा जिभ लांब करु नये असे शिवसेना दोडामार्ग तालुका उपप्रमुख मायकल लोबो यांनी प्रसिद्धीस पत्रक देवून कळविले आहे
श्री. लोबो पुढे म्हणाले, एकनाथ नाडकरणी यांनी दीपक केसरकर यांची राजकारनातील १४ वर्षे मोजण्यापेक्षा स्वतः किती वर्षे राजकारणात आहेत हे बघावे. प्रेमानंद देसाई यांची किती टप्पी भूमिका आहे हे सांगण्यापेक्षा तुमची भूमिका काय हे दस्तरखुद्द केंद्रीय मंत्री ना. राणे यांनी जनतेसमोर दोनच दिवसापूर्वी आपल्या भाषणातुन दाखवून दिली. एवढेच नाही तर घ्यायचं घेऊन मिटिंगचे श्रेय घेता यावरून लोक अक्षरशः हसत आहेत हे बघा. राहता राहिला प्रश्न वनसंवर्धन राखीवचा त्यावेळी नाडकरणी यांनी भूमिका का नाही घेतली त्यांनी संर्वधन राखीवला विरोध करावा त्यांच्यासोबत अनेकजण येतील आपणही प्रेमानंद देसाई यांना साथ देण्यास सांगतो. शिवाय ते सध्या सत्तेत आहेत आणि वन मंत्री त्यांच्याच पक्षाचे त्यामुळे संवर्धन राखीव क्षेत्र वगळून आणावे त्यांचे स्वागत करू आणि एक दीपक केसरकर यांच्या चष्मात काय दडलंय हे बघण्या अगोदर तुम्हांलाही त्याच नंबरचा चष्मा लागला त्यात खरं काय आणि जे करताय ते मनाला पटतंय काय याचा विचार करा. शेवटी एकच सांगतो हत्ती prashni आंदोलनाला शेतकरी स्वतः पैसे पदर मोड करून गेले त्यात भाजपाचा रंग लावून वातावरण दूषित करू नका.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा