You are currently viewing पुणे देवगड एसटीला पुन्हा भीषण अपघात ; असलदे येथील घटना

पुणे देवगड एसटीला पुन्हा भीषण अपघात ; असलदे येथील घटना

कणकवली

नांदगावहुन देवगडकडे येत असताना पुणे देवगड एसटीचा असलदे येथे अपघात झाला असून या अपघातांमध्ये एसटी अन्य वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. एसटीतील प्रवासी यांना किरकोळ दुखापत झाली असून शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांसह एसटीचे प्रमुख अधिकारी तसेच वाहतूक पोलीस यांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. मात्र अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा