You are currently viewing बांदा-दोडामार्ग रस्त्यावर डेगवे-बाजारवाडी येथे साईडपट्टी वरील मातीत रुतून ट्रकला अपघात

बांदा-दोडामार्ग रस्त्यावर डेगवे-बाजारवाडी येथे साईडपट्टी वरील मातीत रुतून ट्रकला अपघात

बांदा

बांदा-दोडामार्ग रस्त्यावर डेगवे बाजारवाडी येथे ट्रक साईडपट्टी वरील मातीत रुतून अपघातग्रस्त झाला. ट्रक रस्त्यावर आडवा असल्याने येथील वाहतूक आज सकाळपासून बंद आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा