You are currently viewing आज आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पावशीत भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर

आज आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पावशीत भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर

कुडाळ :

 

पावशी येथे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवार दि. २३ मार्च रोजी शिवसेना पावशीच्या वतीने भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नेत्र तपासणी अंतर्गत आवश्यक असल्यास डोळ्याचे मोफत ऑपरेशन व माफक दरात चष्मा दिला जाईल. या शिबिराचा जास्तीत जास्त पावशी ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच आणि समस्त ग्रामपंचायत सहकाऱ्यांनी केले आहे. हे शिबिर सकाळी १० ते १ वाजेपर्यंत पावशी येथील ग्रामपंचायत हॉल पावशी येथे घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − one =