You are currently viewing नांदगाव येथे राज्य शासनाकडून नव्याने “मार्केट यार्ड” – नितेश राणे

नांदगाव येथे राज्य शासनाकडून नव्याने “मार्केट यार्ड” – नितेश राणे

नांदगाव येथे राज्य शासनाकडून नव्याने “मार्केट यार्ड” – नितेश राणे

जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांचे नुकसान थांबणार…

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली-नांदगाव येथे राज्य शासनाकडून नव्याने “मार्केट यार्ड” प्रस्तावित करण्यात आले आहे. मुंबई-वाशी येथील कृषी उत्पन्न समितीच्या मार्केट यार्डला पर्याय म्हणून हे यार्ड होणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांना योग्य मोबदला मिळणार आहे. यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही संबंधित खात्याच्या माध्यमातून सुरू आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे यांच्या समवेत आमदार राणे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी दालनात बैठक घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा