You are currently viewing सावंतवाडी भंडारी समाज मंडळाचा वधु-वर मेळावा..

सावंतवाडी भंडारी समाज मंडळाचा वधु-वर मेळावा..

समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन..

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने 15 एप्रिल 2022 रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉलमध्ये सकाळी 10:00 ते सायं. 4:00 या वेळेत होणार आहे.
यावेळी भंडारी समाजातील जास्तीत-जास्त वधू-वरांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे. या मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी नामदेव साटेलकर यांच्याशी संपर्क क्रमांक 9422967249,सिद्धार्थ पराडकर यांच्याशी संपर्क क्रमांक 9422967249,ज्ञानदीप राऊळ यांच्याशी संपर्क क्रमांक 7517961796,दिलीप पेडणेकर यांच्याशी संपर्क क्रमांक 9423324083 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात सावंतवाडी तालुक्यातील भंडारी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका पदाधिकारी निलेश कुडव ,हनुमंत पेडणेकर ,दिपक जोशी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा