You are currently viewing कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीच्या खेळाडूंचे यश

कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीच्या खेळाडूंचे यश

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंनी घवघवीत यश संपदान केले. सिंधुदुर्गनगरी येथे ही परीक्षा पार पडली.
या परीक्षेमध्ये स्पृहा रोहन सावंत, शोभराज शेर्लेकर, गुंजन दिनेश कारेकर, पियुष संदिप रासम, मारीआंजॅल कॉस्मा फर्नांडिस, रिशिता विशाल मसुरकर यांना येलो बेल्ट प्राप्त झाला. मृणाली प्रशांत कासार, ईश्वरी भालचंद्र मांजरेकर, रश्मी संदिप रासम, पार्थ राजेंद्र मालवणकर, श्रीकृष्ण संतोष भोई, काव्य विनोद दळवी, वेदा रुपेश परुळेकर, लीनांशा हितेश नाईक, मधुरा शैलेंद्र खडपकर, सिद्धी नारायण पालव, चैतन्य ज्ञानदेव लोट यांना ऑरेंज बेल्ट पाप्त झाला. समीर अशोक जाधव, अमेय गजेंद्र राणे, पार्थ दत्ताराम बालम, सुरज ताराचंद काळे, मित सुशांत मुळये यांना ग्रीन बेल्ट प्राप्त झाला. आशय जगदीश येजरे व प्रांजल प्रविण जैन यांना ब्लू बेल्ट प्राप्त झाला. निधी विशाल जाधव, चैत्राली न्हानू दळवी व समृद्धी अशोक जाधव पर्पल बेल्ट प्राप्त झाला. जिशिना नायर व नितेश गुप्ता यांना ब्राऊन बेल्ट प्राप्त झाला.
या खेळाडूंना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक सेंसोई ॲड. विवेक व्यंकटेश राणे यांचे मार्गर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे विश्वस्थ गौरव रामचंद्र घोगळे यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 1 =