You are currently viewing जिल्हा प. प्रा. हेदुळ शाळेचे शिक्षक प्रमोद राणे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

जिल्हा प. प्रा. हेदुळ शाळेचे शिक्षक प्रमोद राणे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जि प प्राथमिक शाळा हेदुळ शाळेतील शिक्षक श्री प्रमोद नारायण राणे (वय 58 वर्षे ) यांचे रात्री झोपेतच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. प्रमोद राणे हे 31 मार्च 2023 रोजी सेवानिवृत्त होणार असून ते जूनी पेन्शन बाबत सुरू असलेल्या बेमुदत संपात सक्रीय सहभागी होते त्यांच्या अचानक एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला असून राणे कुटुंबियांच्या दुःखात समस्त संपकरी शिक्षक बांधव सहभागी आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =