You are currently viewing कारच्या एक्सलेटवर चालकाचा अचानक पाय पडून कारवरील ताबा सुटल्याने अपघात..

कारच्या एक्सलेटवर चालकाचा अचानक पाय पडून कारवरील ताबा सुटल्याने अपघात..

कारच्या एक्सलेटवर चालकाचा अचानक पाय पडून कारवरील ताबा सुटल्याने अपघात..

सावंतवाडी

शहरात खासकीलवाडा येथील प्राथमिक ४ नंबर शाळेजवळ दुपारच्या सुमारास अपघात झाला. येथे उतारावर चारचाकी गाडीची दुचाकीस्वाराला धडक बसून चारचाकी गाडी पलटी झाली . यात चारचाकीस्वाराला कोणतीही दुखापत झाली नाही . तर दुचाकीस्वाराला पायाला दुखापत झाली आहे. सदर • दुचाकीस्वार हा परप्रांतीय गवंडी कामगार आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 15 =