You are currently viewing 🪔तमसो मा ज्योतिर्गमय🪔

🪔तमसो मा ज्योतिर्गमय🪔

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यांजली काव्यरचना*

*🪔तमसो मा ज्योतिर्गमय🪔*

दिव्यत्वाची प्रचिती
तमसो मा ज्योतिर्गमय
चराचर प्रकाशमय
उजेडाने!!

अरुणोदय होता
तिमिर सरतो रात्रीचा
काळोखाकडून तेजाचा
मार्ग!!

सकाळ संध्याकाळ
उजळता दीपाच्या ज्योती
मांगल्याची अनुभूती
ह्रदयात!!

करतात सुविचार
दूर मनातील काजळी
ज्योत सोनसळी
प्रकटता!!

ज्योतिर्मय दीपाला
नित्य करावे वंदन
जाणिवांचे स्पंदन
उज्ज्वल!!

🪔🍃🌺🪔🍃🌺🪔
अरूणा दुद्दलवार@✍️

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − fourteen =