जीवनात जगू आता तुका थोडा थोडा…” संत तुकारामबीज सोहळ्यानिमित्त शब्दधनचे कविसंमेलन

पिंपरी “जीवनात जगू आता तुका थोडा थोडा…” या कवी शंकर आथरे यांच्या कवितेसह शब्दधन काव्यमंच आयोजित ‘तुका आकाशाएवढा…’ या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बीजसोहळ्यानिमित्त कविसंमेलनात सुमारे वीस कवींनी सहभागी होत भक्तिरसाचा परिपोष केला. गुरुवार, दिनांक ०९ मार्च २०२३ रोजी भालेकरनगर, पिंपळे गुरव येथे संपन्न झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. अशोकमहाराज गोरे होते; तर ह.भ.प. अशोकमहाराज साठे … जीवनात जगू आता तुका थोडा थोडा…” संत तुकारामबीज सोहळ्यानिमित्त शब्दधनचे कविसंमेलन वाचन सुरू ठेवा